कळस कृषी प्रदर्शन ची तयारी पूर्ण
अकोले ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कळस कृषी प्रदर्शन ची तयारी पूर्ण झाली आहे
अकोले देवठाण रोड वरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर विठ्ठल लॉन्स च्या परिसरात हे प्रदर्शन होत असून 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता उदघाटन होणार असून
या वर्षीच्या*कळस कृषी प्रदर्शन - Kalas Agri Expo 2020*
प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये..
*1. कृषी प्रदर्शन*
*2. डांगी व खिलार प्रदर्शन*
*3. मशिनरी प्रदर्शन*
*4. महिला महोत्सव*
*5. खाद्य महोत्सव*
*6. अकोले महोत्सव*
*7. बाल आनंद नगरी*
कृषी प्रदर्शनाविषयी आपणास कोणतीही माहिती हवी असल्यास 810812020 ह्या संपर्क क्रमांकावर कधीही संपर्क साधू शकता.
*ठिकाण:- विठ्ठल लॉन्स, देवठाण रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर, अकोले*
Comments
Post a Comment