कळस येथे धाडसी चोरी करीत दोन भारी किंमती च्या मोटार सायकल ची चोरी
अकोले (प्रतिनिधी ) तालुक्यातील कळस येथे धाडसी चोरी करीत दोन मोटार सायकल चोरून नेल्यामुळं कळस परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे
कळस येथे कोल्हार घोटी राजमार्गावर गावच्या जवळ असणारे हरिश्चंद्र वाकचौरे यांचे बंगल्याचे तार कंपाउंड तोडून दोन स्पोर्ट बाईक भारी किमतीच्या चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे
राहुल वाकचौरे यांची बजाज पल्सर 220 ही गाडी नंबर MH 17 CB 1717 व संदेश लाड यांची यामाहा आर 15 ही नवीन MH 17 CJ 3258 नंबर ची गाडी रात्री चे दोन चे सुमारास चोरून नेल्यात आहे.
याबाबद अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Comments
Post a Comment