श्री आंनद ऋषी अपंग कल्याण संस्थेस बेरड कुटुंब यांचे कडून दोन संगणक संच भेट
भाजपच्या जिल्हा अध्यक्षांचा अभिनव उपक्रम
अहमदनगर ( जिल्हा प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यातील अपंग कल्याणासाठी मोठे काम करीत असलेली " श्री आनंद ऋषी अपंग कल्याण केंद्र", नेप्ती रोड, अहमदनगर या संस्थेस "बेरड पाटील " कुटुंबियाकडुन दोन संगणक संच भेट स्वरुपात देण्यात आले,
या वेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांनी विद्यार्थी मित्राशी संवाद साधला. अपंग केंद्रास सर्वोतपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्राचे श्री बारवकर सर व स्टाफ ऊपस्थित होता सौ सविता भानुदास बेरड, मेघा बेरड, विवेक बेरड आदि ऊपस्थित होते.
भाऊसाहेब वाकचौरे पाटील
Comments
Post a Comment